भव्य शिबीर
मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर खास सवलतीच्या दरात
स्त्री रोग तज्ज्ञ सुविधा व उपचार :-
* नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन
* दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
* प्रसूतिपूर्व व प्रसूतिपश्चात तपासणी व उपचार
* मासीक पाळीचे समस्या निवारण व उपचार
* वंध्यत्व निवारण व उपचार
* पिशवी काढणे, अंडाशयाच्या गाठी काढणे पिशवीच्या गाठी काढणे इ. शस्त्रक्रिया
* गरोदर माता तपासणी व उपचार
* कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया
* गर्भाशयाचे आजार निदान व उपचार
दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ञ सुविधा व उपचार :-
* पोटाचे विकार
* मुळव्याध, भगंदर निदान व उपचार
* पित्ताशयाचे आजार, अपेंडिक्स, हर्निया इ. चे ऑपरेशन
* अंगावरील सर्व गाठी
* थॉयरॉईड ग्रंथीचे शस्त्रक्रिया * मुतखडा
* कॅन्सर तपासणी व उपचार
इत्यादी सर्व रोगांवर निदान व उपचार