🌧️ पावसाळ्याच्या दिवसांत एकाच जागी पडून राहिल्याने सांधे अधिक कडक होतात आणि स्नायू आखडतात! या साध्या समस्येवर काय आहे डॉक्टरांचा सोपा सल्ला?या व्हिडिओमध्ये ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून जाणून घ्या:एकाच जागी बसून राहण्याचे तोटे ❌घरातल्या घरात करता येणारे सोपे व्यायाम (स्ट्रेचिंग आणि योगासने) 🧘♂️फक्त १० ते १५ मिनिटांत सांधे मोकळे करण्याची सोपी पद्धत ✅सांधेदुखीला दूर ठेवा आणि हा पावसाळा सुसह्य करा! संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.

