ACL (Anterior Cruciate Ligament) ही गुडघ्याच्या स्थिरतेसाठी महत्त्वाची ligament आहे. खेळताना अचानक वळणे, उडी मारणे किंवा पडणे यामुळे ACL tear होऊ शकतो.
सामान्य लक्षणे:
गुडघ्यात तीव्र वेदना
सूज येणे
“पॉप” असा आवाज येणे
चालताना अस्थिरता जाणवणे
गुडघा वाकवणे/सरळ करणे कठीण होणे

