मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर – खास सवलतीसह
डॉ. जेजुरकर हॉस्पिटल व मॅटर्निटी होम, बाभळेश्वर
डॉ. गाडेकर हॉस्पिटल, दाढ बु.
यांचे संयुक्त विद्यामाने
मोफत आरोग्य तपासणी व शत्रक्रिया शिबीर खास सवलतीच्या दरात.
शनिवार दि. २४/०१/२०२६ रोजी । वेळ : सकाळी १०.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत.
डॉ. स्वाती श्रीतेज जेजुरकर (MBBS, DGO, DNB) स्त्री आरोग्य प्रसुती व वंध्यत्व निवारण तज्ञ Consultant Gynaecologist & Obstetrician Mob. 9022327561
डॉ. श्रीतेज अशोक जेजुरकर (MBBS, DNB) अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जन अॅण्ड प्रोक्टोलॉजिस्ट Mob. 8378064208
डॉ. वर्षा गाडेकर (B.A.M.S)
डॉ. महेंद्र गाडेकर (B.A.M.S., C.C.H.) Mob. 9096406444
: सुविधा व उपचार खास सवलतीच्या दरात :
* दुर्बिणीद्वारे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया.
* दुर्बिणीद्वारे गर्भपिशवीच्या आतून तपासणी.
* दुर्बिणीद्वारे अंडाशय गाठी काढणे.
* एन्डोस्कोपी (दुर्बिणीद्वारे अन्ननलिका, जठर तपासणी)
* दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी काढणे.
* दुर्बिणीद्वारे हर्निया, अॅपेंडिक्स, पित्ताशय काढणे.
* सर्व प्रकारच्या गर्भाशयाच्या शस्त्रक्रिया.
* मूळव्याध, भगंधर, हायड्रोसिल इ. उपचार व शस्त्रक्रिया.
* कॅन्सर तपासणी
* नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन महिलांची सोनोग्राफी
नाव नोंदणी संपर्क : 9890408015, 9373819662
शिबीराचे ठिकाण
डॉ. गाडेकर हॉस्पिटल, दाढ बु.
संताजी महाराज मंदिर शेजारी, दाढ बु., ता. राहाता, जि. अहिल्यानगर
खास सवलतीच्या दरातः Lab Test – HB, BSL Surgery – 30% Discount Endoscopy -1000/-
पॅम्पलेट घेऊन येणारास एक महिना सवलत दिली जाईल.
#आरोग्यशिबीर
#मोफततपासणी
#शस्त्रक्रियासवलत
#स्त्रीआरोग्य
#लॅप्रोस्कोपिकसर्जरी
#कॅन्सरतपासणी
#डॉजेजुरकरहॉस्पिटल
#डॉगाडेकरहॉस्पिटल
#बाभळेश्वर
#राहाता
#शिर्डी
#Ahmednagar
#आरोग्यसेवा

